You are currently viewing कोकण पदवीधर निवडणूक पदाधिकाऱ्यांनी जबादारी घेऊन जिंकून द्या – आदित्य ठाकरे

कोकण पदवीधर निवडणूक पदाधिकाऱ्यांनी जबादारी घेऊन जिंकून द्या – आदित्य ठाकरे

कोकण पदवीधर निवडणूक पदाधिकाऱ्यांनी जबादारी घेऊन जिंकून द्या – आदित्य ठाकरे

सावंतवाडी

कोकण पदवीधर निवडणुकी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन जिंकून द्यावी त्यासाठी प्रत्येकाने घरोघरी पोहचून पदवीधरांची नोंदणी करा आणि पुन्हा एकदा कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकवा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

तर कोकणी लोकांचे पाठबळ अद्भुत असून शिवसेना निश्चितच ही निवडणूक जिंकेल त्याचबरोबर येत्या 31 डिसेंबरला गद्दार खोके सरकारही पडेल असा दावाही श्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

युवासेना प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सावंतवाडी कोळगाव येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांच्या निवासस्थानी खळा बैठक घेतली यावेळी त्याने उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, पदवीधर मतदार संघाचे यंत्रणा प्रमुख किशोर जैन युवा सेनेचे वरुण सरदेसाई जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब, बाळा गावडे, युवा सेनेचे तालुका अधिकारी गुणाजी गावडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री ठाकरे पुढे म्हणाले, येणाऱ्या वर्षात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे त्याच्या नोंदणीचा दुसरा टप्पा आजपासून नऊ डिसेंबर पर्यंत सुरू झाला आहे त्यामुळे कोकणाची पदवीधर निवडणूक जिंकायची असल्यास पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे त्यांनी घराघरात पोहोचून तेथील पदवीधरांना नोंदणी करण्यास भाग पाडावे आणि ही निवडणूक जिंकून द्यावी. आधी झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही काही मतांनी पडलो परंतु आता पुन्हा एकदा नव्या जिद्दीने आणि ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पदवीधर निवडणूक ही थोडी किचकट आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त काम करणे गरजेचे आहे पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून या निवडणुकीला कामाला लागावे.येथील कोकणी जनतेने शिवसेनेला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे येथील लोकांचे पाठबळ अद्भुत आहे याच लोकांच्या पाठबळाच्या जीवावर पुन्हा एकदा कोकणात आणि मुंबईमध्ये ही पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार.
श्री ठाकरे पुढे म्हणाले, आज राज्यात सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या ताकतीने हा विकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे ते पाहता सरकारच्या मनात भीती आहे. त्यामुळे आज राज्यात एकही निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही म्हणूनच लोकशाहीचा गळा घोटून सत्तेत आलेले खोके सरकार हे 31 डिसेंबरला पडणार आहे.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =