साटेली गावचे देवस्थान मानकरी ज्ञानेश्वर धर्णे यांचे हदयविकाराने निधन

साटेली गावचे देवस्थान मानकरी ज्ञानेश्वर धर्णे यांचे हदयविकाराने निधन

दोडामार्ग

साटेली गावातील प्रतिष्ठीत नागरिक, देवस्थानचे मानकरी ज्ञानेश्वर सोमा धर्णे यांचे हदयविकाराने नुकतेच निधन झाले. अनेक वर्षे त्यांनी देवस्थानची सेवा करत,अनेक कठीण विषय निकाली काढलेत.गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली.
धर्णे यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, पत्नी, नातवंडे असा मोठा परीवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा