चिंदर येथे माउली मंदिरात घंटानाद आंदोलन….

चिंदर येथे माउली मंदिरात घंटानाद आंदोलन….

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. या साठी भाजपतर्फे मंदिरात घंटानाद आंदोलन करून सरकारचा निषेध केला जात आहे. चिंदर येथील माउली मंदिर येथे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या वेळी त्यांच्या सोबत संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, सुहास चिंदरकर, विनोद लब्दे, राजू वराडकर, दिगंबर जाधव, मनोज हडकर, राजू परब आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा