You are currently viewing मन माझे मला सांगे

मन माझे मला सांगे

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन माझे मला सांगे*

 

मन माझे मला सांगे

मी कोणाला ग दिसले

किती चंचल ते भारी

नाही हाती गवसले

 

मनाचा थांग लागेना

कुठे कुठे गुंतलेले

जाता त्यास धरावया

क्षणातून निसटले

 

शोध घेता सर्व ठायी

कुठे नाही ते दिसले

आता इथे मग तिथे

किती भरारा उडले

 

मन माझे मी मनाची

परी त्यास न जाणले

उब मायेच्या स्पर्शाची

पुन्हा घेऊनिया आले

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

https://youtu.be/8u_P6neABTc

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप 

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल. 

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

 *वेबसाईट :* 

www.sanwadmedia.com

——————————————————-

 *फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

 *इन्स्टाग्राम पेज :* 

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————- 

 *ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

 *चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 8 =