You are currently viewing कुडाळ, आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना पुरस्कार प्रदान..!

कुडाळ, आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना पुरस्कार प्रदान..!

श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ,गोवा, आईनबॉल असोसिएशन महाराष्ट्र, जे १न्यूज मीडिया,नाशिक यांच्या वतीने आयोजित रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी पणजी-गोवा येथे ग्लोबल टुरिझम सुमित & अवॉर्ड ने सिंधुदुर्ग कुडाळ,आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना सिंधुदुर्ग आणि अनेक ठिकाणी करत असलेल्या पख़वाज संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते नाट्य अभिनेते श्री. विश्वजित पडते (जय मल्हार,विठू माऊली फेम) यांच्या शुभहस्ते तसेच इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी महेश सावंत यांनी आपल्या पुरस्काराचे मानकरी आपले गुरुवर्य तसेच सर्व कुटुंबीय आणि सर्व पख़वाज विद्यार्थी परिवार आणि सर्व मित्रपरिवार यांना या पुरस्काराचे श्रेय दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + sixteen =