You are currently viewing लोकबिरादरी प्रकल्पासाठी ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सांगीतिक संध्येचे आयोजन

लोकबिरादरी प्रकल्पासाठी ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सांगीतिक संध्येचे आयोजन

*लोकबिरादरी प्रकल्पासाठी ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सांगीतिक संध्येचे आयोजन*

कल्याण :

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे आणि डॉ.मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्या आदिवासी समाजासाठी मागील 49 वर्ष अविरत सेवा देणाऱ्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस् यांचे वतीने ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या ऋतू हिरवा या सांगीतिक संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रोटरी डायमंडस् फाउंडेशन आयोजित हा कार्यक्रम शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदीर येथे होणार आहे असे प्रेसिडेंट रो. राजेश चासकर यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रमासाठी डॉ योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरमंच सामजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान माध्यम प्रायोजक म्हणून सहकार्य करणार आहे.
ऋतू हिरवा या सांगीतिक संध्येसाठी देणगी प्रवेशिका उपलब्ध असून अधिक माहितीसाठी रसिकांनी प्रकल्प प्रमुख ,रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स चे रो. अरविंद शिंदे यांच्याशी ९९२०६६६४१६ / ८८७९३९४६९९ या क्रमांकावर संपर्क करावे व कार्यक्रमांस उपस्थित राहून सामाजिक योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ योगेश जोशी
9757077614

 

संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा