You are currently viewing हरकुळ बु. येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचा केला सत्कार

हरकुळ बु. येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचा केला सत्कार

*हरकुळ बु. येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचा केला सत्कार*

कणकवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकुळ बु. येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी काल मंगळवारी कणकवली विजय भवन येथे वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, दिवाकर पारकर, मारुती चव्हाण,ओमप्रकाश तामाणेकर, श्रीधर चव्हाण,फैयाज खान,नासीर खान,मोहन तांबे,यासीम मुल्ला,आनंद महाडेश्वर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा