You are currently viewing माझे स्वप्न

माझे स्वप्न

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणेच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

**माझे स्वप्न*

स्वप्न पाहण्याचा हक्क
आहे मानवी जीवाला
मोठी असावीत स्वप्ने
अर्थ येई जीवनाला। १

उच्च शिक्षणाचे स्वप्न
होते खूप दिवसांचे
प्रयत्नाने गाठले मी
ध्येय माझ्या जीवनाचे। २

घेता कवेत स्वप्नांना
विसरले देहभान
पूर्ण करण्या योजना
केले जीवाचे रान ३

ओळखावी परिस्थिती
घेता कवेत स्वप्नांना
धीर गंभीर राहुनी
पूर्ण करावी कामना ४

घेता कवेत स्वप्नांना
भर चैतन्याने मन
ईच्छा पूर्णत्वा गेल्या
धन्य जाहले जीवन। ५

प्रतिभा पिटके
अमरावती

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − eleven =