You are currently viewing जाणून घ्या “जादूटोणा विरोधी कायदा”

जाणून घ्या “जादूटोणा विरोधी कायदा”

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने “जादूटोणा विरोधी कायदा” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘आपला कायदा जाणून घ्या’ या व्याख्यानमाले अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महा अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील हे आहेत.

सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. १७ मार्च २०२३ रोजी दुपारी ४:३० वाजता सांस्कृतिक सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + twelve =