You are currently viewing छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन

छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन

*छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन*

पिंपरी
व्याख्यानमाला म्हणजे विचारांचे आदान – प्रदानाचे हक्काचे व्यासपीठ, जीवनाला समृद्ध वाटेने घेऊन जावे या उदात्त हेतूने उत्तमोत्तम अशा व्याख्यानांचा नजराणा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळांने गेल्या चार दशकांपासून रसिकांपुढे खुला केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ,निगडी प्राधिकरण आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी, गुरुवार, ०१ मे पासून होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. ४१व्या वर्षात पदार्पण करणार्‍या छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेमध्ये गुरुवार दिनांक ०१ मे रोजी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी ‘वक्फ कायदा समजून घेताना’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक ०२ मे रोजी शिवव्याख्याते नीलेश भिसे ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजीमहाराज’ हा विषय मांडतील. शनिवार, दिनांक ०३ मे रोजी स्तंभलेखक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ‘अमेरिकन ‘टॅरिफ’च्या भयकंपाचे वास्तव’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील; तर रविवार, दिनांक ०४ मे रोजी कार्पोरेट कीर्तनकार समीर लिमये ‘श्री समर्थांचे नेटवर्किंग’ या विषयावर अंतिम पुष्पाची गुंफण करणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी व पिंपरी चिंचवड शहरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर यांनी केले आहे.

संपर्कासाठी
८४४६४२२९६५

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा