कामगार दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने तर्फे कुडाळ एसटी स्टँड परिसराचे  निर्जंतुकीकरण…

कामगार दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने तर्फे कुडाळ एसटी स्टँड परिसराचे  निर्जंतुकीकरण…

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने तर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून कुडाळ डेपो तसे कुडाळ एसटी स्टँड चा संपूर्ण परिसर सॅनीटाईज करून घेतला.
सध्याच्या वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे कामगारांचे जीव हा फार मोलाचे असून, आजचा दिवस कामगारांचा महत्वाचा असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आज राबवला गेला.
या उपक्रमासाठी सावंतवाडी मधून जिल्हाभर सॅनीटाईज करणाऱ्या खास पथकाला आज येथे बोलावण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा