You are currently viewing शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर यांनी मातोश्रीवर घेतली सदिच्छा भेट

शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर यांनी मातोश्रीवर घेतली सदिच्छा भेट

शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर यांनी मातोश्रीवर घेतली सदिच्छा भेट

शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर यांना भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर श्री.संदेश पारकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख पदाचा वापर सर्वसामान्य जनतेला न्याय देवुन निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे वचन यावेळी श्री.पारकर यांनी श्री.ठाकरे यांना दिले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 8 =