You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त विलवडे येथे बुधवार दि.८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

जागतिक महिला दिनानिमित्त विलवडे येथे बुधवार दि.८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

बांदा

विलवडे ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च बुधवारी महिलांचे विविध गुणदर्शनपर(रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, एकपात्री अभिनय, कविता, महिलांसाठी संदेश पर भाषण, सादरीकरण अशा विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विलवडे शाळा न.१ येथे दुपारी २ वाजता सर्व महिला भगिनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा. असे आवाहन विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − four =