You are currently viewing बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई…

बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई…

आंबोली

आंबोली चेकपोस्ट येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकी चालक व त्याच्यासोबत असणाऱ्या इसमावर करण्यात आलेल्या कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून दुचाकीसह ९२ हजार ३०० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत सदर व्यक्तींकडून एक बंदूक, ६ लाल रंगाची, १ निळ्या रंगाचे तसेच ४ पांढऱ्या रंगाची जिवंत काडतुसे, काळ्या रंगाची सॅक आणि पल्सर बाईक असा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 7 =