You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीचा दणका…

संवाद मीडियाच्या बातमीचा दणका…

कट्ट्याची बैठक बंद

 

सिंधुदूर्ग :

संवाद मीडियाने दिलेल्या बातमीमुळे खाकीची उडाली तारांबळ. दात पडक्या आप्पाची सुकळवाड कट्टा येथील एका मठाच्या बाजूला सुरू असलेली पार्टनर शिप मधील बैठक पोलिसांनी पाडली बंद. जुगाराच्या बैठक रद्द करून दात पडक्या आप्पा आपल्या नव्या कोऱ्या इनोव्हा कार मधून तात्काळ झाला रवाना गोव्याकडे.

मालवण कट्ट्यावरून बैठका गुंडाळून आप्पाची स्वारी नव्या इनोव्हा गाडीतून गोवा बागा बीच येथील जुगाराच्या बैठकांकडे निघाली. गोवा येथील बागा बीच वर आप्पाची मोठी तकशीम आहे.

खाकी वर्दीला कान पिळल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्यास सुचत नाही हे मात्र संवाद मीडियावर आलेल्या बातमीनंतर आप्पाच्या जुगाराच्या बतमीनंतरच्या कारवाई नंतर दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =