You are currently viewing मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मोफत आरोग्य तपासणी शिबीर

*माधवबाग शाखा कुडाळ सावंतवाडी , कणकवली आयोजित*

❤️ **मोफत आरोग्य तपासणी शिबीर* ❤️

**शनिवार, रविवार, दि 18,19 डिसेंबर 2021*

**वेळ स.10 ते 6 सायं*

■ 🫀 **अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी,बायपासचा,सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या दम लागणे छातीत दुखणे,पायाला सूज संधिवात ,अपचन,पोस्ट कोविड रुग्ण, पित्ताविकार अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे*

हे शिबिर माधावबागच्या कुडाळ, कणकवली, सावंतवाडी शाखेत घेण्यात येणार आहे असे आवाहन माधावबागकडून करण्यात आलेले आहे

*नाव नोंदणीसाठी संपर्क*

कुडाळ 9011328581

सावंतवाडी 7774028185

कणकवली 9373183888

प्रतिक्रिया व्यक्त करा