You are currently viewing VISOR GROUP OF OPTICAL च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा..

VISOR GROUP OF OPTICAL च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा..

सावंतवाडी :

 

दिनांक 10 जानेवारी 2023, रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधुन *विनम्र सेवा आणि माफक दर* हे ब्रीदवाक्य घेऊन अवघ्या चार वर्षात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले VISOR GROUP OF OPTICAL च्या *व्हिजन आय प्लस* आरोंदा शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. VISOR GROUP OF OPTICAL ची ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातवी शाखा आहे.

यावेळी व्हिजन आय प्लसचे मालक सोहन शारबिद्रे यांना *VISOR GROUP OF OPTICAL* चे श्री मंगेश चव्हान (स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल), ऑप्टिक्स मार्ट (निखिल कुडव) आणि आय केअर ऑप्टिकल (नितिन नाईक) यांनी शुभेच्छा दिल्या. गावातील विविध मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

तसेच या शुभारंभाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.

 

विशेष ऑफर –

*चष्मा 499 पासुन पुढे*

*गॉगल 199 पासुन पुढे*

*चष्मा खरेदी करा व फ्रेम मिळवा मोफत*

कणकवली, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा आणि शिरोडा या जवळच्या शाखांना लवकर भेट द्या व आपल्या पसंतीचा चष्मा खरेदी करून फ्रेम मोफत मिळवा. तसेच ग्राहकांसाठी इतर विविध सेवाही देण्यात आल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन सोहन शारबिंद्रे यांच्या कडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आरोंदा बाजारपेठ, मच्छी मार्केट समोर, आरोंदा भेट द्या किंवा 9765911248 या नंबर संपर्क साधा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 12 =