सावंतवाडी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेन्द्र सांगेलकर यांच्या कडून श्री देव भडसाखळ कलशारोहण सोहळास महाप्रसाद वाटप

सावंतवाडी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेन्द्र सांगेलकर यांच्या कडून श्री देव भडसाखळ कलशारोहण सोहळास महाप्रसाद वाटप

सावंतवाडी
सांगेली घोलेवा‌डी भडसाखळ मंदीर कलशारोहण सोहळा तसेच वार्षिक जत्रोत्सव दिनांक १४ /१५ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे…या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत दिनांक १४ रोजी दुपारी महाप्रसाद होणार आहे ..५०० भाविकांच्या महाप्रसादाचे अन्नधान्य काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री महेन्द्र सांगेलकर यांच्या वतीने दान केले गेले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा