सावंतवाडीत पे अँड पार्क सुविधा लवकरच….

सावंतवाडीत पे अँड पार्क सुविधा लवकरच….

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात आता पे पार्किंग सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेने निविदा मागविल्या आहेत. सावंतवाडी येथील मुख्य बाजारपेठेतील संत गाडगे महाराज मंडईसमोरील जागेत ही पे अँड पार्क सुविधा लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजय परब यांनी दिली. आता सावंतवाडीकर या निर्णयाचे स्वागत करणार की विरोध करणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा