You are currently viewing सावंतवाडी येथील एम् क्रिकेट अकॅडमीची यशस्वी वाटचाल

सावंतवाडी येथील एम् क्रिकेट अकॅडमीची यशस्वी वाटचाल

कोल्हापूर येथे चालू होणाऱ्या इनव्हीटीशन लींगमध्ये ७ खेळाडूची निवड

सावंतवाडी

डिसेंबर पासून कोल्हापूर येथे चालू होणाऱ्या इनव्हीटीशन लींगमध्ये सिंधुदुर्ग जिल्याच्या अंतिम १४ जणाच्या संघाल सावंतवाडी येथील एम् क्रिकेट अकॅडमीच्या ७ खेळाडूची निवड झाली आहे.

पराग अराबेकर, फरान आगा, फुदेल आगा, निशांत शेटकर, यश पाटकर, भगवान पांढरे व दत्ता नाईक आदी खेळाडू कोल्हापूरला उद्याच रवाना होतील, सर्व खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक राहुल रेगे, अविनाश जाधव व नागेश रेगे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवर आलेला सर्व खेळाडूना अकॅडमीचे अधाद श्री नाईक व उपाध्यक्ष अक्रम खान यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =