You are currently viewing आपत्ती व्यवस्थापनाचे 3 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण…

आपत्ती व्यवस्थापनाचे 3 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण…

सिंधुदुर्गनगरी :

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली यां संस्थेमार्फत आयडीईए या स्थानिक संस्थेच्या सहकार्याने नागरिकांसाठी 3 दिवसीय आपत्ती व्यवस्थापन ऑनलाईन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 20 व 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दुपारी 2.00 ते 4.00 दरम्यान होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी forms.gle/JP9Ms7rp&KPFMJ6  या लिंकवर प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठई 9899697649/9911772407/8104778084 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग शुभांगी साठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा