You are currently viewing वृद्धाश्रमातील आई

वृद्धाश्रमातील आई

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वृद्धाश्रमातील आई*

बाळा तुझ्या वाटेकडे
बसले डोळे लावून
एकदा तरी येऊन जा,
आईला तुझ्या भेटून —-

होता बीपी, शुगर मला
दिली हाती काठी
हिशोब करून आणल इथं
ओलांडता साठी —

सायंकाळ होता बाळा
आठवण तुझी येते
आला असशील का घरी ?
काळजातं धस्स होते —

फोन करता तुला बाळा
असतोस ना रे घरी?
नको घेऊस आढेवेढे
तब्बेत आहे ना बरी ? —-

बरं झालं बाळा आता
बाबा, तुझे नाहीत
किती त्रागा केला असता
मला नाही माहीत —

आजारपणात तुझ्या बाळा
रात्रभर राहिले जागी
तिचं का रे बाळा ?
आई तुझी अभागी

शिक्षणासाठी तुझ्या बाळा
सोने नाणे मोडले
म्हणुन का रे बाळा, मला
ऋद्धाश्रमात सोडले

सुनबाईने माझ्या मागुन
कान तुझे भरले
तुम्हाला ही मुलगा आहे
तीस कसे न कळले ?

नको करु त्रागा इतका
आईचा राग सोडुन दे
आश्रमात ये एकदा
तुस डोळे भरून पाहु दे

मुलांबाळाना सांग तुझ्या
आजी नाही तुम्हाला
नाहीतर बाळा नंतर
धाडतील तुम्हा वृद्धाश्रमाला —

Advt

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा