You are currently viewing सोपं नव्हतं माझ्यासाठी

सोपं नव्हतं माझ्यासाठी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार(आण्णा) यांची अप्रतिम काव्यरचना*

*सोपं नव्हतं माझ्यासाठी*
(माझ्या अंतराचा)

मला जावे लागेल, हे शब्द पडता कानी।
रोखून धरले होते, तरी ओघळले पाणी।।

महिन्याच्या सुट्ट्या, दिवसात जातात सरून।
आता मात्र सोबत, फक्त आठवणी उरून।।

मन घट्ट केले नि, जीव कासावीस झाला।
घराकडे पाहून जरा, माझाही तोल गेला।।

नाईलाज होता हे, कळतं होतं सगळं।
तरी मला राहावं, लागणार होतं वेगळं।।

हुंदके देऊन देऊन, हमसून रडणं।
सोप नसतं खरं, चार महिने घर सोडणं।।

गोळा उठतो पोटात, मुलं पडता मिठीत।
किती प्रेम करणार, त्यांना एका भेटीत।।

मी पुढे जाता तिने, पदर लावला गाली।
मोत्यांच्या सरी तिच्या, आल्या होत्या खाली।।

पाहून तिचा चेहरा, जीव गेला जळून।
थांबणार नाही मी, होते तिला कळून।।

आता सोबत माझ्या, आठवणींचा ठेवा।
नको वनवास तिचा, सहवास हवा।।

इतकं सगळं भोगणं, सोपं नाही कुणासाठी।
सोसले आहे खूप काही, मी फक्त देशासाठी।।

रामदास पवार (आण्णा)
गाव तीर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरुळ जिल्हा बुलडाणा
©® चे सर्व अधिकार आरक्षित

Advt

🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔🪔🏮🪔
*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!*

_*🪔🏮🪔दिपावली स्पेशल🪔🏮🪔*_
_*🚴🏻‍♂️’सायकल उत्सव’🚴🏻‍♀️*_

*_💝सावंतवाडीचे सुप्रसिद्ध सन १९५३ पासुन 💝_*

_*🚵🏻‍♀️में. पेडणेकर सायकल कंपनी 🚵🏻‍♂️*_

*_घेऊन आले आहेत_*

_*🤩भव्य सायकल उत्सव 🤩*

_*🚴🏻‍♀️उत्सव ऑफर आली🚴🏻‍♀️*_
_*🚲सायकल आणुया घरोघरी…!🛴*_

🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️

*_में. पेडणेकर सायकल कंपनी यांचे शाखा क्र. 2 चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार दि. 24 रोजी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे._*

*_जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑफर स्टॉक असेपर्यंत या सेवेचा लाभ घ्यावा_*

_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_ सावंतवाडी बस स्टँड रोड, गोविंद चित्रमंदिर नजिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी_*

*_🚲सर्व प्रकारच्या सायकल्स 🚲_*
*_🧰स्पेअर पार्टस्,ॲसेसरीजचे🧰_*
*_👨🏻‍💼विक्रेते व रिपेअर्स 👨🏻‍🔧_*

_*🔸10% डिस्काउंट*_

_*🔹1 फ्री सर्व्हिस*_

_*🔸Rs. 500/- ॲसेसरीज FREE*_

*_🔊ऑफर 31ऑक्टोबर 2022 पर्यंत_*

_*📣बुकिंग चालू 📣*_
*_🤳Google Pay / PhonePe_*

_*सिंधुदुर्गातील पहिले 100*_
_*पेक्षा जास्त सायकल्सचे*_
_*’भव्य दालन’*_

*_🌀 BAJAJ फायनान्स अव्हेलेबल_*

*_💳 डेबिट व क्रेडिट कार्ड स्वाईप सुविधा उपलब्ध 💳_*

_*🚴🏻‍♀️🚴🏻‍♂️मग,आजच भेट द्या….!🚴🏻‍♂️🚴🏻‍♀️*_

*_💕🥳मनपसंत सायकल खरेदी करा, यंदाची दिवाळी आणखीन गोड करा…!🥳💕_*

_*शाखा क्र. 1 पत्ता*_
_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_मेनरोड सालईवाडा, साईबाबा मंदिर नजीक,* *सावंतवाडी_*

_*शाखा क्र. 2 पत्ता*_
_*में. पेडणेकर सायकल कंपनी,*_
*_गोविंद चित्रमंदिर नजिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी_*

*_युवा उद्योजक_*
_*शरद चंद्रशेखर पेडणेकर*_

*संपर्क :*
*📲9356883693 /8108285128*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा