You are currently viewing पक्षांतर्गत निवडणुकीत सिंधुदुर्गातील महेंद्र सावंत यांचे मतदान

पक्षांतर्गत निवडणुकीत सिंधुदुर्गातील महेंद्र सावंत यांचे मतदान

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत मुंबई येथे टिळक भवनात अध्यक्ष पदासाठी मतदान झाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी यांनी मतदान केले.उमेदवार म्हणून शशी थरुर व मल्लिकार्जुन खरगे हे आहेत.सिंधुदुर्गातील आठ जणांना मतदानाचा हक्क होता. कणकवलीतील महिंद्र उर्फ एम. एम. सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + four =