तळवडे ग्राम विकास कमिटी अध्यक्षपदी रामचंद्र राऊळ यांची नियुक्ती

तळवडे ग्राम विकास कमिटी अध्यक्षपदी रामचंद्र राऊळ यांची नियुक्ती

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती

सावंतवाडी

तळवडे ग्राम कमिटी अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या वतीने रामचंद्र राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा