You are currently viewing फसलेला एकपात्री!

फसलेला एकपात्री!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*फसलेला एकपात्री!*

रंग फासून रंगवल्या अपयशाच्या द-या
खेळला स्वतःशीच एकपात्री खेळ
आघात सहन करत! वादळं पचवत
खेळला नियतीशी अभिनयाचे खेळ

भूमिकेशी रूतत शिरत मुळं घट्ट केली
स्वतःशीच खेळला नात्यागोत्यांचे खेळ
कधी तुटलेली कधी जोडलेली पात्रे
खेळली त्याच्याशी!पाठशिवणीचा खेळ

भुमिकेपायी झुगारून दिला एकपात्रीने
रंगमंचावर अस्तित्वाचा बहुरूपी खेळ
स्वतःच्या भविष्याला खजिल करत
सत्यानेही पाठ फिरवली!त्याचाच झाला खेळ
रंगहिन कुरतडलेलं काळीज त्याच
चिंध्या बांधून रंगकर्मी झाकत गेला
चेह-यावरची जुनाट सोंग फासून
तो एकपात्री!प्रेक्षकांसाठी जगत गेला

सध्या तो रिंगणा बाहेर चपला सांभाळत
एकपात्री बघतो !दुस-यांचे तेच ते खेळ
रंगमंच आजही तसाच!पटकथा तिचं
आरश्याने रंग उतरवला!त्याचाच केला खेळ! ..झाला त्याचा खेळ….!पडदा!

बाबा ठाकूर

 

Advertisement

_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 2 =