You are currently viewing भुरट्या चोरांपासून सावधान रहा; सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे जनतेला आवाहन..

भुरट्या चोरांपासून सावधान रहा; सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे जनतेला आवाहन..

सावंतवाडी

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वयोवृद्ध नागरिकांना हेरून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोघे जण दुचाकीवरून येत पुढे चोरी झाली आहे, आपले दागिने सुरक्षित ठेवा, असे सांगून त्यांची लूट करत आहेत. तरी अशा चोरट्यांपासून सावध रहा, असे आवाहन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी नागरिकांना केले.
आपल्या भागात असा प्रकार घडल्यास तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

———————————————————–

*जाहिरातीसाठी संपर्क.*📱9423958828/9067741774
___________________________

*🟫कोकण दर्शन डिजिटल मीडिया फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/Kokan-Darshan-कोकण-दर्शन-101309926020241/

*🖥️कोकण दर्शन डिजिटल मीडिया युटयूब चॅनल👇🏻*
https://youtube.com/channel/UCEvvPLLUolSeBn-iLy9F0_g
………………………………………………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 7 =