You are currently viewing ब्रह्मांड संस्थान सामजिक राष्ट्र सेवा पुणे संस्थेचे आवाहन

ब्रह्मांड संस्थान सामजिक राष्ट्र सेवा पुणे संस्थेचे आवाहन

पुणे 

पितृपक्षात अन्नदान करण्याची सेवा ब्रम्हांड संस्थांनतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे .आम्ही यानिमित्ताने वेगवेगळे अनाथाश्रम, वृद्धाश्रम ,मतिमंद मुलांना सांभाळणाऱ्या संस्था या ठिकाणी अन्नदान करण्याचे योजित आहोत. यात कुंजवन आश्रम भोर, संकल्प राशिन, स्वामीनिवास वृद्धाश्रम,पौड आणि इतर आश्रमांचा समावेश आहे आपण दोन किलो धान्य संस्थेकडे सुपूर्द करू शकता. आपले हे धान्य या विविध आश्रमांमध्ये पोहोचवण्यात येईल. प्रामुख्याने ज्वारी, तेल ,डाळी मूग,उडीद, कडधान्य, पोहे साखर,रवा, मसाले यांची जास्त गरज आहे पुढच्या पंधरा दिवसात अन्नदान करण्याची आपली इच्छा असल्यास आपण जरूर कळवावे या काळात सत्पात्री दान केल्यास आपल्या पितरांना चांगली गती लाभून त्यांचं पुढील मार्गक्रमण व्यवस्थित होते. धन्यवाद ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा पुणे आपली देणगी 80G कलमानुसार आयकर मुक्त आहे.
सम्पर्क 9423003232

प्रतिक्रिया व्यक्त करा