You are currently viewing ।।भारत माता।।

।।भारत माता।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*।।भारत माता।।*

*उचलली माती,लावली भाळी।*
*या भारत मातेची।*
*आम्ही भारत मातेचे आणि ही।*
*भारत माता आमची!! ध्रु!!*

*एक आहोत आम्ही सारे।*
*या विविधतेतही।*
*एक भगवा,एक हिरवा।*
*एक शुभ्रता ही।*
*विविधतेतुनी मंत्र एकतेचा।*
*ही शक्ती संविधानाची।…१/*

*ना हिंदू आम्ही ना मुस्लीम।*
*ना शिख ईसाई।*
*एकाच मातीत आम्ही जन्मलो।*
*एकच आमची आई।*
*जाती,धर्म,भेद दुर सारे सारुनी।*
*देऊ हाक ही ऐकतेची।….२/*

*कवी : यश सोनार…।*
८८५६८३५२११

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 2 =