You are currently viewing वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर

वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर

वैभववाडी :

 

वैभववाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालय सभागृहात जाहीर करण्यात आले. पंचायत समितीच्या सहा मतदारसंघाचे आरक्षण सोडत पार पडले. आरक्षण पुढीलप्रमाणे भुईबावडा – सर्वसाधारण, कोळपे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोकिसरे – सर्वसाधारण महिला, उंबर्डे – सर्वसाधारण महिला, खांबाळे – सर्वसाधारण, लोरे नं.२ सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आहे. आरक्षण सोडत प्रसंगी उपजिल्हाधिकारी आयुष कुमार सोनोणे, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार श्रीमती कासकर आदी उपस्थित होते. व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा