You are currently viewing सावंतवाडीत वीज ग्राहक संघटनेची उद्या तातडीची बैठक…

सावंतवाडीत वीज ग्राहक संघटनेची उद्या तातडीची बैठक…

सावंतवाडीत वीज ग्राहक संघटनेची उद्या तातडीची बैठक…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ संलग्न सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तातडीची बैठक उद्या सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान महावितरण कंपनी कडून पुरविण्यात येणाऱ्या वीज सेवांमधील त्रुटीं बाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका संघटना अध्यक्ष व सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा