You are currently viewing नेरुरचे प्रथितयश दशावतारी कलाकार मिलिंद नाईक यांना मातृशोक

नेरुरचे प्रथितयश दशावतारी कलाकार मिलिंद नाईक यांना मातृशोक

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे राहणाऱ्या सुहासिनी दिनकर नाईक यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या. अमृतनाथ दशावतारी नाट्य मंडळ म्हापण चे प्रथितयश दशावतारी कलाकार श्री मिलिंद नाईक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, मुली, सूना, जावंई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सालस, सुस्वभावी, परोपकारी वृत्तीच्या सुहासिनी काकी म्हणून परिसरामध्ये परिचित होत्या. त्यांच्या या अकाली जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा