You are currently viewing मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांची राणेंच्या ओमगणेश निवासस्थानी भेट

मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांची राणेंच्या ओमगणेश निवासस्थानी भेट

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.

कणकवली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश राणे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,किर्तिकुमार शिंदे,प्रशांत कानोजिया आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − fifteen =