You are currently viewing मोती तलावाची तात्काळ दुरुस्ती करा

मोती तलावाची तात्काळ दुरुस्ती करा

माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी

सावंतवाडी

शहरातील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल्या मोती तलावातील संवर्धन गाळ उपसा व नादुरुस्त असलेले कठडे व फुटपाथ तातडीने दुरुस्ती करावे आशी मागणी नगरपरिषदचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा