You are currently viewing अमली पदार्थ विरोधी वेंगुर्ले पोलिसांतर्फे जनजागृती

अमली पदार्थ विरोधी वेंगुर्ले पोलिसांतर्फे जनजागृती

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले पोलिस स्टेशनमार्फत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अमली पदार्थ जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. वेंगुर्ले वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, महिला पोलीस संतोषी सावंत यांनी या मोहिमेबाबत प्रवासी, विद्यार्थ्यांना तसेच येथील रिक्षा स्टॅंड येथेही मार्गदर्शन केले. यावेळी महिला पोलीस रंजिता चौहाण, प्रज्ञा मराठे, मनोज परुळेकर,संतोषी सावंत आदी उपस्थित होते. संपूर्ण जिल्हाभर अमली पदार्थ जनजागृती मोहीम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =