You are currently viewing जि. प. रेंबवलीची गुंजल उदय अंबारे हीची जवाहर नवोदय विद्यालय व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निवड

जि. प. रेंबवलीची गुंजल उदय अंबारे हीची जवाहर नवोदय विद्यालय व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निवड

देवगड :

जवाहर नवोदय विद्यालय व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळा रेंबवलीची विद्यार्थिनी गुंजल उदय अंबारे हिची निवड झाली आहे.

वर्गशिक्षिका सौ मयूरी हेमंत राणे, सौ.विनिता विजय दुखंडे, व भूषण कुमार जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष नार्वेकर, केंद्रप्रमुख सौ लाड मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर नार्वेकर, हीरक महोत्सव समिती अध्यक्ष सुनिल वळंजू, व सर्व सदस्य ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक यानी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा