You are currently viewing 9625988601 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

9625988601 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा फोटो डीपीला लावून 9625988601 या क्रमांकावरून खोटे संदेश विविध अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या क्रमांकावरून आलेल्या संदेशावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत तपास करून कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा