You are currently viewing डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने शिरोडा येथे स्वच्छता अभियान..

डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने शिरोडा येथे स्वच्छता अभियान..

डॉ. श्री दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्मधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन.

वेंगुर्ला:

डॉ. श्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा देऊळवाडी स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला असून तेथील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठान चे ११० सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिरोडा गावचे सरपंच तसेच ग्रामस्थांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा