You are currently viewing श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

*श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान*

पिंपरी

ईद – ए – मिलाद आणि महात्मा गांधी जयंती या दोन्ही राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून पुणे जिल्हा समाज सेवा संघ या संस्थेच्या वतीने चिंचवडगावातील कब्रस्तान (स्मशानभूमी) येथे रविवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पुणे जिल्हा समाज सेवा संघाचे अध्यक्ष हाजी सलीम शिकलगार, कार्याध्यक्ष नाजिरभाई शिकलगार, सल्लागार दाऊदभाई शिकलगार, सदस्य अब्दुलरज्जाक शिकलगार, मिनाज शिकलगार, नियाज शिकलगार, आसिफ शिकलगार, अमीर शिकलगार, रफिक शिकलगार, संघाचे प्रवक्ते जमीर शिकलगार या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून कब्रस्तान परिसरातील वाढलेले गवत, निरुपयोगी वनस्पती काढून तसेच अन्य केरकचरा आणि प्लास्टिक यांचे वर्गीकरण करून सुमारे सहा पोती कचऱ्याचे संकलन केले. संकलित केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुपुर्द करण्यात आला.

विशेष बाब म्हणजे या स्वच्छता अभियानात अजलान मिनाज शिकलगार, जोरान अमीर शिकलगार, उजर फैयाज शिकलगार या लहान मुलांनी मोलाची साथ दिली. अभियानानंतर कब्रस्तान परिसर स्वच्छ आणि निर्मळ झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा