You are currently viewing पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संजय भोगटे, रुपेश पावसकर, अमरसेन सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
पावशी गावातील शिवसेनेत प्रवेश केलेले नागरिक हे भाजपचे युवा पदाधिकारी पप्या तवटे यांचे खंदे समर्थक असून आज पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये वसंत भोगटे, गणेश कर्पे, महादेव कर्पे, संदेश भोगटे, सिद्धेश भोगटे, प्रतीक भोगटे, सर्वेश भोगटे, महादेव भोगटे यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =