You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी :

 

महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम कॉग्रेसचे पदाधिकारी , मिञमंडळी व त्यांचा मुलगा आरुष याच्या हस्ते केक कापून हा छोटाखानी कार्यक्रम हॉटेल रॉयल इन हाउस रेंस्टॉरन्ट येथे साजरा करण्यात आला. यावेळी सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष – बाळा गावडे, NSUI जिल्हा अध्यक्ष – कौस्तुभ गावडे, सावंतवाडी तालुका सरचिटणीस- रुपेश आईर व संजय राऊळ, माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघ विभागीय अध्यक्ष – गुरूनाथ आईर, सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक सेल- असल्म खतीब , सेवादल तालुकाध्यक्ष-संजय लाड,मागासवर्गीय सेल अध्यक्ष – विजय कदम. सुहास सावंत , नारायण राणे, गोपाळ राऊळ, बबन डिसोजा, भाई सावंत , संतोष सावंत, किशोर रावराणे, आनंद कुंभार, सुरेश सांगेलकर, विशाल सावंत, बबलू डिसोजा, साद शेख,सचिन राणे व शिवसेना तालुका प्रमुख – रुपेश राऊळ, शिवसेना उपतालुका प्रमुख – बाळू माळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा