You are currently viewing सिंधुदुर्गात घरफोडीचे सत्र सुरूच…

सिंधुदुर्गात घरफोडीचे सत्र सुरूच…

कलमठ महाजनीनगर मध्ये बंगले फोडले…

कणकवली

सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ सुरूच राहिला आहे. आज पहाटे शहरालगतच्या कलमठ महाजनी नगर येथील बंद बंगले फोडण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र चोरीस गेल्याचा तपशील समजू शकलेला नाही.

गेले काही दिवस बंद घरे, दुकानांना चोरटे लक्ष्य करत असून पोलीस यंत्रणा या चोरांचा माग लावण्यात अपयशी ठरत आहे. महाजनी नगर येथील साध्या कुलुपसह लॅच लॉक असलेले बंगलेही चोरांनी फोडल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा