You are currently viewing नवरंग डान्स आणि फिटनेस अकॅडमी, बांदा आयोजित नारी नऊवारी या स्पर्धेत स्मिता नलावडे प्रथम .

नवरंग डान्स आणि फिटनेस अकॅडमी, बांदा आयोजित नारी नऊवारी या स्पर्धेत स्मिता नलावडे प्रथम .

सावंतवाडी

बांदा येथील गौरी सावंत -बांदेकर यांच्या नवरंग डान्स अँड फिटनेस अकॅडमी मार्फत महिलांसाठी घेण्यात आलेल्या नारी नऊवारी या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून 102 स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यात स्मिता नलावडे यांनी प्रथम क्रमांक ,माधवी शहापूरकर यांनी द्वितीय तर नम्रता कल्याणकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचे परीक्षण मिस युनिव्हर्स भक्ती जामसंडेकर आणि ब्युटीशियन प्रिन्सी रायकर यांनी केले .
स्पर्धेचा उर्वरित निकाल खालीलप्रमाणे.
बेस्ट पर्सनॅलिटी- निकिता कल्याणकर, बेस्ट स्माईल- जयश्री मोहोड, बेस्ट एटीट्यूड -स्वप्नाली परब, बेस्ट साडी -विनिता कुबडे,
बेस्ट पोज -अपेक्षा पेंडसे,
कॉन्फिडन्स फोटो -सुजाता कल्याणकर, फोटोजेनिक फेस- श्रेया साकुळकर, बेस्ट मेकअप लूक-गौरी सावंत, मराठमोळा लुक- अवंती पंडित, सिम्पल अँड स्वीट- स्नेहा परब

या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे आयोजिका गौरी सावंत बांदेकर यांच्याकडून विशेष कौतुक केले गेले

प्रतिक्रिया व्यक्त करा