You are currently viewing आंबेरी पोलीस पाटील यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव

आंबेरी पोलीस पाटील यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव

कुडाळ :

 

महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते १ ऑगस्टला महसूल विभागाच्या धोरण व उद्धीष्टांप्रमाणे काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथील पोलीस पाटील एस. बी. म्हाडगुत यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा