You are currently viewing फोंडाघाट येथे अवकाळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान

फोंडाघाट येथे अवकाळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान

आंबा बागायतदार हवालदिल

फोंडाघाट

फोंडाघाट येथे अवकाळी पावसाने कहर केला. सलग तीन दिवस वळवाच्या पावसाने फोंडाघाट येथील जनजिवन विस्कळीत केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा