You are currently viewing निरवडे येथील जुगाराच्या बातमीमध्ये थोर संत साटम महाराजांचा अनवधनाने झालेल्या उल्लेखबद्दल दिलगीर

निरवडे येथील जुगाराच्या बातमीमध्ये थोर संत साटम महाराजांचा अनवधनाने झालेल्या उल्लेखबद्दल दिलगीर

संवाद मीडिया समाजास लागलेली जुगार, मटका, अवैध दारू सारख्या गैरधंद्यांबाबत नेहमीच जागरूक होऊन पोलीस खात्याचे त्याकडे लक्ष वेधत असतो. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, कोलगाव येथे असणाऱ्या जुगार अड्डयांबाबत संवाद मीडियाने बातमी देत त्यावर टाच आणली होती.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथे सुरू असलेल्या जुगाराच्या बातमीकडे लक्ष वेधत असताना जुगार सुरू असलेल्या जागेकडे जाणाऱ्या वाटेची निशाणी सांगताना राजांचे गुरू श्री साटम महाराज मंदिराचा उल्लेख अनावधानाने झाला,संवाद मीडियाचा कोणताही चुकीचा अर्थ नव्हता, तरी या बातमीमुळे कोणाचीही मन दुखावली असतील, भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 2 =