You are currently viewing वेंगुर्ले येथे आज महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

वेंगुर्ले येथे आज महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

वेंगुर्ले :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मा. श्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ आज २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन वेंगुर्ले शहरातील सप्तसागर कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री मा. श्री दिपकभाई केसरकर साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रभाकरजी सावंत साहेब, माजी आमदार मा. श्री राजनजी तेली साहेब, जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनिषजी दळवी साहेब उपस्थित राहणार असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा