You are currently viewing आचरा येथे मतदान जागृती फेरी

आचरा येथे मतदान जागृती फेरी

आचरा येथे मतदान जागृती फेरी

मालवण

मतदान आपला हक्क तो प्रत्येकाने बजावा,लोकशाही बळकट करा अशा अनेक घोषणा देत, घोषवाक्य घेऊन आचरा हायस्कूलच्या मुलांनी प्रशाला ते आचरातिठा दरम्याने जागृती केली.यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे,तलाठी

संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, महाभोज सर,पारीपत्ये,शेलार यांसह अन्य शिक्षक, बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

धी आचरा पिपल्स असो . मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या वतीने प्रशाला ते आचरा तिठा पर्यंत लोकसभा मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले . ७मे 202४ रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानाच्या पाश्वभूमीवर ही रॅली आयोजित करण्यात आती . यारॅलीमध्ये मतदानाचे महत्व , मतदान – आपला हक्क यावर विद्यार्थ्यानी घोषवाक्ये देऊन नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा