You are currently viewing परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचा जिल्हा दौरा

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब हे उद्या गुरुवार दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            गुरुवार दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वा. गोवा येथून मोटारीने आंगणेवाडीकडे प्रयाण, दुपारी 12 वा. आंगणेवाडी येथे आगमन व श्री. भराडी देवीचे दर्शन, दुपारी 1.30 वा. आंगणेवाडी येथून हरकूळ, ता. कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. मौजे हरकूळ ता. कणकवली येथे आगमन व राखीव, रात्री मुक्काम.

            शुक्रवार दि. 25 फेब्रुवारी 2022 रोडी सोईनुसार मौजे हरकूळ, ता. कणकवली येथून मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =