You are currently viewing सावंतवाडीत रोटरीतर्फे आरोग्य शिबिराचे उद्या आयोजन

सावंतवाडीत रोटरीतर्फे आरोग्य शिबिराचे उद्या आयोजन

सावंतवाडी

येथील रोटरीच्या केंद्रावर २६ जानेवारीला शारीरिक व्याधीवर फिजिओथेरेपी मोफत पूर्व तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी ट्रस्ट, रोटरी क्लब व नगरसेवक आनंद नेवगी यांच्या पुढाकाराने ही सेवा दिली जाणार आहे.

यावेळी रुकाया शेंडवाले (खान), अपूर्वा वाडीकर आदी सेवा सादी तज्ञ ही सेवा देणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + nine =